Bigg Boss Marathi 4 सिझनच्या Grand Premiere ला येणार लाखों दिलाची धडकन, तर या बोल्ड डान्स वेधले सगळ्याचे लक्ष (Watch Video)
मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे पाहिले जात आहे.
‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या (Bigg Boss Marathi 4) पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’चे चौथे पर्व येत्या 2 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे पाहिले जात आहे. नुकताच, या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात Grand Premiere ला येणार लाखों दिलाची धडकन येणार असल्याचे दाखवण्यात आले आहे. तसेच अजून एका व्हिडीओत एक तरुणी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या डान्सने आणि बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. तसेच तिचे नावही गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement