Tunisha Sharma Suicide Case: तुनिषा शर्मा हत्याकांड प्रकरणातील आरोपी Sheezan Khan ला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
तुनिषाने मालिकेच्या सेटवर शिझानच्याच मेकअपरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती.
तुनिषा शर्मा हत्याकांड प्रकरणातील आरोपी Sheezan Khan ला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. वसई कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचा पासपोर्ट जमा करण्याचे कोर्टाचे निर्देश आहेत. दरम्यान तुनिषा आणि शिझान एकाच मालिकेत काम करत होते. दोघांचे प्रेमसंबंध होते. तुनिषाने मालिकेच्या सेटवर शिझानच्याच मेकअपरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केली होती.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement