Actor Pearl Puri Arrested: टीव्ही अभिनेता पर्ल पुरी याला मुंबई पोलिसांकडून अटक

मुंबई पोलिसांनी पर्ल पूरी याला अटक केली आहे. पर्ल पुरी याच्यावर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

Arrested

टेलिव्हिजन अभिनेता पर्ल पुरी याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला वसई येथून अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात भादंसवी कलम 376 अन्वये आणि POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement