Taarak Mehta Ka Ooltah Chashmah फेम बबिता-टप्पू अर्थात Munmun Dutta आणि Raj Anadkat यांचा साखरपुडा संपन्न - सूत्रांची माहिती
वडोदरा मध्ये Munmun Dutta चा Raj Anadkat सोबत साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिता अर्थात अभिनेत्री Munmun Dutta चा तिच्यापेक्षा 9 वर्ष लहान Raj Anadkat अर्थात मालिकेमध्ये टप्पू ची भूमिका साकारलेल्या कलाकारासोबत साखरपुडा झाल्याचं समोर आलं आहे. वडोदरा मध्ये हा साखरपुडा झाला असून न्यूज 18 ने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिल्याचं वृत्त समोर आलं आहे. दोघांच्याही कुटुंबाने त्यांच्या नात्याला संमती दिल्यानंतर नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाल्याचं वृत्त आहे. Munmun Dutta आणि Raj Anadkat यांच्या रिलेशिपची अफवा समोर आल्यानंतर जेठालाल यांचे सोशल मीडियात मजेशीर Memes व्हायरल .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
Engineer Killed in Hit-and-run Over Cigarette Dispute: धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार दिल्याने 29 वर्षीय टेक इंजिनिअरची कारने चिरडून हत्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
Advertisement
Advertisement
Advertisement