तारक मेहता (Taarak Mehta)  मधील अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि राज अनादकत (Raj Anadkat) यांच्या रिलेशिनशिप बद्दल सध्या सोशल मीडियात तुफान चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन आता जेठालाल याचे मजेशीर मिम्स सोशल मीडियात व्हायरल झाले असून युजर्सकडून विविध प्रतिक्रिया सुद्धा दिल्या जात आहेत.(Taarak Mehta फेम Munmun Dutta करतेय वयाने 9 वर्ष कमी असलेल्या अभिनेत्याला डेट, नाव ऐकून व्हाल हैराण)

अभिनेते दिलीप जोशी हे जेठालाल याची भुमिका तारक मेहता मध्ये साकारत आहेत. तर त्यांचे बबीता जी यांच्यावर एकतर्फी प्रेम असल्याचे ही बऱ्याच वेळा आपल्याला शो मधून दिसून आले आहे. तसेच राज हा जेठालाल यांचा मुलगा टप्पू याची भुमिका करत आहे. मात्र आता बबीता जी आणि टप्पूच्या नात्यावरुन सुरु असलेल्या चर्चेवरुन युजर्सला हसू आवरत नाही आहे.

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)