Sonali Bendre-Raj Thackeray Get Spotted Together: मुंबईत मराठी भाषा दिनी आयोजित कार्यक्रमात सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांची हजेरी (Watch Video)

यावेळी बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या कविता वाचून सर्वांची मनं जिंकली.

Sonali Bendre-Raj Thackeray Spotted Together (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Sonali Bendre-Raj Thackeray Get Spotted Together: मुंबईत नुकत्याच झालेल्या मराठी भाषा दिवस कार्यक्रमाच्या व्यासपीठावर अभिनेत्री सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र बसलेले दिसले. विकी कौशल, आशा भोसले, रितेश देशमुख आणि इतर अनेक सेलिब्रिटी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या कविता वाचून सर्वांची मनं जिंकली. दादरमधील छत्रपती शिवाजी पार्क येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक कलाकारांनी हजरी लावली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement