Bigg Boss Marathi 4 Wild Card Entry: स्नेहलता वसईकर ची बिग बॉस मराठी 4 च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून पहिली एंट्री
अभिनेत्री स्नेहलता वसईकर ने बिग बॉस मराठी 4 च्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड च्या रूपात एंट्री घेतली आहे.
अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) ची बिग बॉस मराठी 4 च्या घरात वाईल्ड कार्ड म्हणून पहिली एंट्री झाली आहे. स्नेहलता अनेक मालिकांमधून, ऐतिहासिक भूमिकांमधून रसिकांच्या भेटीला छोट्या पडद्यावर आली होती. आता ती बिग बॉसच्या घरात दिसणार आहे.
पहा पोस्ट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)