अभिजात गायक Mahesh Kale ला कोरोनाची लागण; सौम्य संसर्गामुळे Home Quarantine

सूर नवा ध्यास नवा च्या आगामी पर्वामध्ये महेश काळे परीक्षकाच्या भूमिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच तो लस घेऊन अमेरिकेतून भारतामध्ये आला होता आणि शूटिंगलाहि सुरूवात केली होती.

Mahesh Kale | Photo Credits: Instagram

अभिजात गायक महेश काळे याला कोरोनाची लागण झाली आहे. ट्वीट करत त्याने माहिती देताना इंफेक्शन सौम्य असल्याने होम क्वारंटीन राहण्याचा पर्याय स्वीकरला आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतून मुंबई मध्ये दाखल झाल्यानंतर त्याने 'सूर नवा ध्यास नवा' च्या शूटिंगला सुरूवात केली होती.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement