Sidharth Shukla Passes Away: सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाने कलासृष्टीत शोककळा; सेहवाग, सुनील ग्रोवर यांनी केले ट्वीट
40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.
अभिनेता आणि 'बिग बॉस 13' चा विजेता सिद्धार्थ शुक्ला यांचे गुरुवारी निधन झाले. 40 वर्षीय सिद्धार्थ शुक्ला यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला.
सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनामुळे त्याचे चाहते आणि इंडस्ट्रीतील सहकारी शोकात आहेत. प्रत्येकाला सिद्धार्थ च्या मृत्युच्या बातमीवर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.
पहा ट्वीट
वीरेंद्र सेहवाग
ऋचा चड्ढा
सुनील ग्रोवर
मुनमून दत्ता
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)