Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात झाली Siddarth Jadhav ची एन्ट्री, Watch Video

सिद्धार्थच्या एन्ट्रीमुळे बिग बॉस घरातील सर्व स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिद्धार्थच्या प्रवेशानंतर बिग बॉस घरातील वातावरण कसं रंगणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Siddarth Jadhav (PC - Twitter/ @BiggBossMarathi)

Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरात आता मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव यांची दमदार एन्ट्री झाली आहे. सिद्धार्थच्या एन्ट्री प्रोमो व्हिडिओ कलर्स मराठीने शेअर केला आहे. सिद्धार्थच्या एन्ट्रीमुळे बिग बॉस घरातील सर्व स्पर्धकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिद्धार्थच्या प्रवेशानंतर बिग बॉस घरातील वातावरण कसं रंगणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा - Bigg Boss Marathi 4: ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एन्ट्री करताचं सुरू झाली राखी सावंतची अरेरावी; म्हणाली, 'कोणालाचा झोपू देणार नाही')

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement