Shivani Rangole Tests Positive for Covid 19: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेमध्ये रमाबाईंची भूमिका साकारणार्‍या शिवानी रांगोळे ला कोरोनाची लागण

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता मालिकेच्या शुटिंग सेट वर देखील मोजक्याचा कलाकार, तंत्रज्ञांना राहून तसेच विशिष्ट कालावधीने कोविड टेस्ट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Shivani Rangole (Photo Credits: Instagram)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेमध्ये रमाबाईंची भूमिका साकारणार्‍या शिवानी रांगोळे ला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिने काही तासांपूर्वी इंस्टाग्रामवर स्टेटसच्या माध्यमातून पोस्ट शेअर करत दिली आहे.

शिवानी रांगोळे । Photo Credits: Instagram

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now