Sherlyn Chopra ने पोलिसात दाखल केली तक्रार; Sajid Khan वर केला लैंगिक अत्याचाराचा आरोप

शर्लिनने साजिद खानवर लैंगिक छळाचा-गुन्हेगारी आणि धमकीचा आरोप केला आहे.

Sherlyn Chopra (Photo Credit: Twitter)

Sherlyn Chopra Files Complaint: शर्लिन चोप्राने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. शर्लिनने साजिद खानवर लैंगिक छळाचा-गुन्हेगारी आणि धमकीचा आरोप केला आहे. तक्रार करताना शर्लिन चोप्राने म्हटलं आहे की, "#MeToo नंतर महिला पुढे आल्यावर साजिदसारख्या मोठ्या नावाविरुद्ध तक्रार करण्याची हिम्मत नव्हती. त्याला तुरुंगात टाकले पाहिजे."

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement