Tiger 3: सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर 3 चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर, जाणून घ्या नवी तारीख
सलमान खान आणि कतरिना कैफ अभिनीत टायगर 3 चित्रपट आगोदर एप्रिल 2023 मध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र आता त्याचे प्रदर्शन काहीसे लांबणीवर पडले आहे. निर्मात्यांनी आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर केली. त्यानुसार हा सिनेमा पुढच्या वर्षी दिवाळी 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement