Mast Majedar Kitchen Kallakar मध्ये पंकजा मुंडे, रोहित पवार, प्रणिती शिंदे हजेरी लावणार आहेत. त्यांच्या एपिसोडचा प्रोमो नुकताच जारी करण्यात आला आहे. यावेळी त्यांनी 'जेवणा'शी निगडीत काही खास आठवणी शेअर केल्या आहेत. सोबतच 'राजकीय कोपरखळ्या' देत त्यांनी शो ची रंगत वाढवली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)