'पुष्पा' सिनेमातील 'या' डायलॉगची श्रेयस तळपदे आणि मायरा हिला पडली भुरळ (Watch Video)
श्रेयस आणि परी यांचा साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा सिनेमा पुष्पाने भुरळ पाडली आहे. त्याच्या सिनेमातील 'या' डायलॉगने मात्र त्या दोघांना वेड लावले आहे.
झी मराठी वरील मालिका 'माझी तुझी रेशीम गाठ' यामधून अभिनेता श्रेयस तळपदे याने पुन्हा मराठी मालिकांमध्ये एन्ट्री घेतली आहे. तर त्याच्यासोबत काम करणारी बाल कलाकार मायरा म्हणजेच परी हिला सुद्धा प्रेक्षकांकडून पसंद केले जात आहे. अशातच श्रेयस आणि परी यांचा साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा सिनेमा पुष्पाने भुरळ पाडली आहे. त्याच्या सिनेमातील 'या' डायलॉगने मात्र त्या दोघांना वेड लावले आहे.
पहा व्हिडिओ-
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
RR vs CSK IPL 2025: राहुल त्रिपाठीला बाद केल्यानंतर वानिंदू हसरंगाचे 'पुष्पा' सेलिब्रेशन; व्हिडिओ व्हायरल (Video)
Chhaava Box Office Collection: विक्की कौशल और रश्मिका मंदाना की 'छावा' ने रचला इतिहास, ओलांडला 500 कोटीचा आकडा
Mere Husband Ki Biwi Box Office Collection Day 2: रोमँटिक कॉमेडी 'मेरे हसबंड की बीवी' ने दोन दिवसांत फक्त 3.80 कोटींची केली कमाई, प्रेक्षकांची छावा चित्रपटाला जास्त पसंती
Advertisement
Advertisement
Advertisement