लोकप्रिय टीव्ही स्टार Devoleena Bhattacharjee अडकली लग्नबंधनात; आपला जिम ट्रेनर Shahnawaz Sheikh शी बांधली गाठ (See Photos)
बिग बॉस 13 मध्ये अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. बहुतेकांना या अफेअरची माहिती नव्हती.
टीव्ही अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. साथ निभाना साथिया फेम गोपी बहुने याआधी तिच्या लग्नाच्या प्री-वेडिंग फंक्शनमधील फोटो शेअर केले होते. परंतु आज अचानक तिचे लग्न झाल्याची बातमी आली. अभिनेत्रीने जिम ट्रेनर शाहनवाज शेखसोबत लग्न केले आहे. बिग बॉस 13 मध्ये अभिनेत्रीने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल खुलासा केला होता. बहुतेकांना या अफेअरची माहिती नव्हती. या जोडप्याने आपले लग्न अत्यंत गुप्त ठेवले होते. देवोलिनाने लोणावळ्यात लग्न केले. जोडप्याने त्यांच्या लग्नाची नोंदणी देखील केली आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement