Mouni Roy Wedding: अभिनेत्री मौनी रॉय ने Suraj Nambiar सोबत केला केरळी हिंदू पद्धतीनुसार लग्न (View Pics)
अभिनेत्री मौनी रॉय आज (27 जानेवारी) Suraj Nambiar सोबत केरळी हिंदू पद्धतीनुसार विवाहबंधनात अडकली आहे.
अभिनेत्री मौनी रॉय आज (27 जानेवारी) Suraj Nambiar सोबत केरळी हिंदू पद्धतीनुसार विवाहबंधनात अडकली आहे. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहेत. मौनी लाल आणि पांढर्या पारंपारिक बंगाली साडीमध्ये लग्नात नववधूच्या अंदाजात सजली आहे. तर सूरजही पारंपारिक वेशभूषेत दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)