Mazhi Tuzhi Reshimgath: सुप्रसिध्द मालिका माझी तुझी रेशीमगाठ घेणार प्रेक्षकांचा निरोप, यश-नेहाचा प्रेक्षकांना गुडबाय!

माझी तुझी रेशीमगाठ आता लवकरचं प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने यासंबंधीत एक व्हिडीओ शेअर करत या विषयी माहिती दिली आहे.

झी मराठीवरील सुप्रसिध्द मालिका माझी तुझी रेशीमगाठ आता लवकरचं प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरेने यासंबंधीत एक व्हिडीओ शेअर करत या विषयी माहिती दिली. तर मालिकेच्या शेवटच्या एपिसोडमध्ये अनुष्काला तिचं नेहा असल्याची आठवणार असुन परीला तिची आई आणि यशला त्याची बायको नेहा परत मिळणार आहे. तरी मालिकेचा शेवट गोड होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prarthana ? (@prarthana.behere)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement