Bigg Boss Marathi 3 Winner: मराठी बिग बाॅस विजेता विशाल निकमने मानले प्रेक्षकांचे आभार, विशाल म्हणतो..

या कार्यक्रमाचा विजेता विशाल निकम ठरला आहे. त्याने खास करुन प्रक्षेकांचे आभार मानले

Vishal Nikam (Photo Credit - Twitter)

मागील अनेक महिन्यांपासून कलर्स वाहिनीवर चालू असलेला बिग बॉस (Bigg Boss Marathi 3) मराठी कार्यक्रमाची रविवारी सांगता झाली आहे. या कार्यक्रमाचा विजेता विशाल निकम (Vishal Nikam) ठरला आहे. विशालने आपली प्रतिक्रिया देत प्रेक्षकांचे आभार मानले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement