Kiran Gaikwad याच्या 'छुमंतर' शुटींग सुरु
एका टीव्ही मालिकेतून प्रसिद्धीस आलेला अभिनेता किरण गायकवाड याच्या 'छुमंतर'ला मुहूर्त मिळाला आहे. किरन गायकवाडने याबाबत एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. दरम्यान, छुमंतर चित्रपट आहे की कोणती मालिका याबाबत कोणतीही माहिती नाही. केवळ गणपती बाप्पा मोरया. आशीर्वाद द्या... इतकीच माहिती इथे दिसत आहे. त्याच्या चाहत्यांनी मात्र त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

किरण गायकवाड याच्या 'छुमंतर'ला मुहूर्त
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement