Bigg Boss Marathi 4: बिग बॉसच्या घरामध्ये पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य रंगणार, होणार भांडणं आणि मारामारी

काल कॅप्टन पदासाठी दोन उमेदवार रोहित आणि अक्षय मिळाले आहेत. आज या दोघांमध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.

Photo Credit - Twitter

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 4) घरामध्ये पार्किंगचा किंग हे कॅप्टीन्सी कार्य आज रंगणार आहे. काल कॅप्टन पदासाठी दोन उमेदवार रोहित आणि अक्षय मिळाले आहेत. आज या दोघांमध्ये कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. कोण बनणार घराचा नवा कॅप्टन हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे. कार्य म्हटलं म्हणजे भांडणं, मारामारी, ही आलीच. आज हे कार्य सदस्य कसे पार पाडतील हे आजच्या भागामध्ये कळेल. पुढे काय घडणार, हे आजच्या भागामध्ये कळेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement