Hruta Durgule चा Prateek Shah सोबत साखरपुडा संपन्न; Happily Engaged म्हणत दोघांनी शेअर केले रोमॅन्टिक फोटोज

हृता दुर्गुळे मराठी मालिका, रंगभूमी, सिनेमांमध्ये काम करत आहे तर प्रतिक शाह हा हिंदी मालिकांमध्ये दिग्दर्शन, निर्माता म्हणून काम करतो.

Hruta Durgule चा Prateek Shah सोबत साखरपुडा संपन्न; Happily Engaged म्हणत दोघांनी शेअर केले रोमॅन्टिक फोटोज
ह्र्ता दुर्गुळे । PC: Instagram

मन उडू उडू झालं फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतिक शाह यांचा 24 डिसेंबरला साखरपुडा संपन्न झाला आहे. जवळच्या काही मित्रमंडळी आणि कलाक्षेत्रातील लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा साखरपुडा पार पडला आहे. आज दोघांनीही त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट या सोहळ्यातील काही फोटोज शेअर करत चाहत्यांसोबत अधिकृतरित्या ही खास बातमी शेअर केली आहे. प्रतिक शाह हा मराठी अभिनेत्री मुग्धा शाह यांचा मुलगा आहे.

हृता दुर्गुळे पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

 

View this post on Instagram

 

A post shared by Hruta (@hruta12)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 25, 2021 12:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).