The Boys Season 4 Teaser: एमी नामांकित वेब सिरीज 'द बॉइज'च्या चौथ्या सीझनचा टीझर रिलीज, Watch Video
जागतिक हिट वेब सिरीज 'द बॉईज'च्या चौथ्या सीझनची पहिली झलक CCXP या जगातील सर्वात मोठ्या विनोदी संमेलनात टीझरद्वारे दाखवण्यात आली.
The Boys Season 4 Teaser: अॅमेझॉन एमजीएम स्टुडिओ आणि सोनी पिक्चर्स टेलिव्हिजनची वेब सिरीज 'द बॉईज' (The Boys) चौथ्या सीझनसह परतत आहे. या बहुप्रतिक्षित सीझनचा टीझर नुकताच CCXP वर दाखवण्यात आला. एमी-नॉमिनेटेड हिट ड्रामा सिरीज पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये तिच्या वर्ल्ड प्रीमियरसाठी सज्ज आहे. जागतिक हिट वेब सिरीज 'द बॉईज'च्या चौथ्या सीझनची पहिली झलक CCXP या जगातील सर्वात मोठ्या विनोदी संमेलनात टीझरद्वारे दाखवण्यात आली. एमी-नॉमिनेटेड सीरिजच्या अत्यंत अपेक्षित चौथ्या सीझनचा पहिला लूक पाहून संमेलनाला उपस्थित असलेले चाहते आश्चर्यचकित झाले. (हेही वाचा - Pushpa 2 Update: अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'बद्दल मोठी अपडेट, चित्रपटाचे शुटिंग अचानक थांबवले)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Today's Googly: 1997 मध्ये पहिले एकदिवसीय द्विशतक कोणी केले? या मजेदार प्रश्नाचे मनोरंजक उत्तर जाणून घ्या
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
UAE मध्ये महिलांनी मोकळे केस फिरवत का केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांचं स्वागत? जाणून घ्या हे Al-Ayyala काय?
Advertisement
Advertisement
Advertisement