अभिनेत्री Shama Sikander ने शेअर केलेला बिकिनी मधला हॉट फोटो पहिलात का?

टीव्हीची प्रसिद्ध सीरियल 'ये मेरी लाइफ है' द्वारे प्रसिद्ध झालेल्या शमा सिकंदरने पुन्हा एकदा अतिशय हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Shama Siknder (Photo- Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री शमा सिकंदर (Shama Sikander) तिच्या सोशल मिडीयावरील चाहत्यांना कधीही निराश करत नाही. ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते आणि बऱ्याचदा बोल्ड अंदाजात ती पहायला मिळते. पुन्हा एकदा तिने चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवला आहे. टीव्हीची प्रसिद्ध सीरियल 'ये मेरी लाइफ है' द्वारे प्रसिद्ध झालेल्या शमा सिकंदरने पुन्हा एकदा अतिशय हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये शमाने बिकिनी घातली असून.'Missing some Vitamin-Sea' असे कॅप्शन तिने त्या फोटोला दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shama Sikander (@shamasikander)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement