Actor Tunisha Sharma's Last Rites: अभिनेत्री तुनिशा शर्मा च्या पार्थिवावर 27 डिसेंबर दिवशी अंत्यसंस्कार

तुनिशा शर्माचं आज पोस्ट मार्टम मुंबईच्या जे जे रूग्णालयात करण्यात आलं आहे.

Tunisha Sharma (Photo Credits: Instagram)

मालिकेच्या सेटवर गळफास लावून घेत आत्महत्या करणार्‍या अभिनेत्री Tunisha Sharma च्या पार्थिवावर 27 डिसेंबर दिवशी अंत्यसंस्कार होणार आहेत. मीरारोड भागात तिच्यावर अंत्यसंस्कार होतील अशी माहिती देण्यात आली आहे. नक्की वाचा: Tunisha Sharma Postmortem Report: तुनिषा शर्मा गर्भवती होती का? पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये झाला 'हा' धक्कादायक खुलासा .

पहा ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement