Bigg Boss Marathi Season 4 Grand Finale: बिग बॉस मराठी सीझन 4 चा आज अंतिम सोहळा
पूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे, राखी सावंत आणि अक्षय केळकर कोण होणारा विजेता?
रिअॅलिटी शो चा बाप म्हणून ओळखला जाणारा गेम शो 'बिग बॉस' ला मराठी मध्येही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज बिग बॉस मराठी सीझन 4 चा आज अंतिम सोहळा आज रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजल्यापासून हा ग्रॅंड अंतिम सोहळा सुरू होणार आहे. अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे, राखी सावंत आणि अक्षय केळकर यांच्यातून एकजण विजेतेपद कमावणार आहे.
पहा पोस्ट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Sansad Ratna Awards 2025: संसद रत्न पुरस्कारांची घोषणा; 17 विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे, अरविंद सावंत, वर्षा गायकवाडसह 7 खासदारांचा समावेश
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
Advertisement
Advertisement
Advertisement