Bigg Boss Season 15: बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांच्यासह हे कलाकार करणार Wild Card Entry, पहा आज रात्रीच्या धमाकेदार एपिसोडची झलक (Video)

बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांच्यासह रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्य हे कलाकार Wild Card Entry म्हणून प्रवेश करणार आहेत.

Bigg Boss 15 Wild Card Entry (Photo Credits-Twitter)

बिग बॉसच्या घरात अभिजित बिचुकले यांच्यासह रश्मी देसाई आणि देवोलीना भट्टाचार्य हे कलाकार  Wild Card Entry म्हणून प्रवेश करणार आहेत. तर  पहा आज रात्रीच्या धमाकेदार एपिसोडची झलक.

Video:

Tweet:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)