Bigg Boss OTT First Promo: सलमान खान चा रियालिटी शो 'बिग बॉस ओटीटी'चा प्रोमो आऊट (Watch Video)

बिग बॉस च्या नव्या सीजनचा प्रोमो आऊट झाला असून शो ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Salman Khan (Photo Credits: Twitter)

बिग बॉस च्या नव्या सीजनचा प्रोमो रिलीज झाला असून शो ओटीटी प्लॅटफॉर्मद्वारे 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now