Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात रंगणार हॉरर ड्रामा; 'ती'ला पाहून घरातील सदस्यांची झाली पळापळ
बिग बॉसच्या घरात लवकरच हॉरर ड्रामा पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिणीने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केलेल्या एका प्रमोमध्ये हा थरार आज रात्री १० वाजता पाहायला मिळणार असल्याचे म्हटले आहे. कलर्स मराठीने ट्विटरवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये एक अज्ञात शक्ती (बहुदा कोणी व्यक्ती असावी) घरात प्रवेश करते आहे.
बिग बॉसच्या घरात लवकरच हॉरर ड्रामा पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठी वाहिणीने आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केलेल्या एका प्रमोमध्ये हा थरार आज रात्री १० वाजता पाहायला मिळणार असल्याचे म्हटले आहे. कलर्स मराठीने ट्विटरवर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये एक अज्ञात शक्ती (बहुदा कोणी व्यक्ती असावी) घरात प्रवेश करते आहे. या वेळी घरात अंदार असतो. काही ठिकामी मंद प्रकाश. धूर सोडत ही व्यक्ती घरात पाहायला मिळते. या शक्तीला पाहून घरातील सदस्यांची चांगलीच दाणादाण उडते आहे. आपणही हा प्रोमो इथे पाहू शकता.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement