Bigg Boss Marathi 4 Teaser: बिग बॉस मराठी 4 लवकरच रसिकांच्या भेटीला; पहा पहिली झलक
बिग बॉस मराठी च्या पहिल्या तिन्ही सीझनला तुफान प्रतिसाद मिळाला आहे.
बिग बॉस मराठी च्या नव्या अर्थात चौथ्या सीझन ची घोषणा झाली आहे. आता चौथ्या सीझन मध्ये नेमके कोण स्पर्धक असणार? याची उत्सुकता वाढली आहे. पहिल्या तिन्ही सीझनला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. तिन्ही सीझनचे सूत्रसंचलन महेश मांजरेकर यांनी केले होते.
बिग बॉस मराठी 4 टीझर
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement