Bigg Boss Marathi 4: बिग बॉस मराठी 4 च्या ग्रँड प्रीमियरला सुरुवात; तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखील राजशिर्के यांची एन्ट्री
महेश मांजरेकरांच्या सूत्रसंचालानाने आज संध्याकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर सुरु झाला आहे.
चाहत्यांना अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेल्या बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाला सुरुवात झाली आहे. महेश मांजरेकरांच्या सूत्रसंचालानाने आज संध्याकाळी 7 वाजता या कार्यक्रमाचा ग्रँड प्रीमियर सुरु झाला आहे. आतापर्यंत तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखील राजशिर्के आणि अमृता धोंगडे अशा चार स्पर्धकांची एन्ट्री झाली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement