Bigg Boss Marathi 4 Nomination: बिग बॉस मराठी 4 च्या घरात आज पार पडणार पहिलं नॉमिनेशन कार्य (Watch Video)
आज बिग बॉसच्या घरात पहिलं नॉमिनेशन टास्क रंगणार आहे.
बिग बॉस मराठी 4 चं पर्व सुरू झालं आहे. आज या पर्वाचं पहिलं नॉमिनेशन पार पडणार आहे. मेधा घाटगे, प्रसाद जवादे, त्रिशुल मराठे आणि रोहित शिंदे यांची सांगकाम्या म्हणून निवड झाल्यानंतर आता त्यांच्या हातात घरातील उर्वरित 12 स्पर्धकांमधून लोकांना नॉमिनेट करण्याची संधी देण्यात आली आहे. आता हे 4 सांगकामे खेळाची बाजी पलटणार का? हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
पहा नॉमिनेशन टास्क
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Horoscope Today राशीभविष्य, रविवार 18 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
Horoscope Today राशीभविष्य, शनिवार 17 मे 2025: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
IPLमध्ये शतक ठोकणारा Vaibhav Suryavanshi दहावीत नापास? व्हायरल पोस्ट मागेच सत्य जाणून घ्या
Domino's Pizza Delivery Boy Marathi Row: 'मराठी नाही बोलत तर पैसे नाही' च्या मुंबईतील त्या वायरल व्हिडिओमागील खरं आलं समोर; पिझ्झा डिलिव्हरी बॉय ने मनसे कार्यालयात मागितली माफी
Advertisement
Advertisement
Advertisement