Bigg Boss 15 Promo: 'बिग बॉस'च्या मंचावर सलमान खान-रणवीर सिंह यांची धमाल (Watch Video)

आजपासून बिग बॉस 15 ला सुरुवात होत आहे. यंदा बिग बॉसच्या घरात दमदार स्पर्धक असणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याची प्रचंड उत्सुकता आहे. दरम्यान, आज पहिल्या दिवशी शो मध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने हजेरी लावली असून तो सलमान खान सोबत धमाल मस्ती करताना दिसत आहे. रणवीर बिग बॉसमध्ये आपला बिग पिक्चर्स हा शो प्रमोट करण्यासाठी दाखल झाला आहे.

Bigg Boss 15 Promo (Photo Credits: Instagram)

आजपासून (2 ऑक्टोबर) बिग बॉस 15 ला सुरुवात होत आहे. शो चा प्रोमो समोर आला असून बिग बॉस च्या मंचावर सलमान खान आणि रणवीर सिंह धमाल करताना दिसत आहेत.

पहा सलमान-रणवीर यांची धमाल मस्ती:

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement