भाऊ कदम साठी फॅन ने हातावर गोंदवलं अभिनेत्याचं नाव; पहा 'या' जबर्‍या फॅनचा फोटो

खेड शिवापूर च्या एक पेट्रोल पंपावर हा फॅन भेटल्याचं भाऊ कदम यांनी पोस्ट मध्ये म्हटलं आहे.

भाऊ कदम । PC: Instagram

अभिनेते भाऊ कदम यांचा चाहतावर्ग आबालवृद्धांमध्ये आहे. त्यापैकी एका फॅनने चक्क हातावर 'भाऊ कदम' यांचं नाव गोंदवून घेतले आहे. भाऊ कदम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून या जबर्‍या फॅन चा फोतो शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Bhau Kadam (@bhaukadamofficial)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement