BBM 4: बिग बॉस मराठी 4 ची स्पर्धक Tejaswini Lonari साठी Ranveer Singh कडून खास शुभेच्छा (Watch Video)

बिग बॉसच्या घरात आता चार वाईल्ड कार्ड्सची देखील एंट्री होणार आहे. त्यामुळे हा खेळ आता अधिक रंगतदार होणार आहे.

Ranveer Singh and Tejaswini Lonari | PC: Instagram and FB

बिग बॉस मराठी 4 च्या घरात आपल्या संयमी खेळाने आणि स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकत असलेल्या  Tejaswini Lonari साठी बॉलिवूडच्या Ranveer Singh ने खास शुभेच्छा देत पाठिंबा दिला आहे. बिग बॉसच्या घरातला स्पर्धकांचा 50 दिवसांचा टप्पा पूर्ण झाला आहे. आता उत्तरार्धात हा खेळ कसा रंगणार याची प्रेक्षकांनाही उत्सुकता लागली आहे. नक्की पाहा: Bigg Boss Marathi 4 च्या घरामध्ये Amruta Fadnavis यांची एंट्री; पहा स्पर्धकांसोबत केलेली धमाल (Watch Video) .

तेजस्विनीला रणवीर सिंगच्या शुभेच्छा

 

View this post on Instagram

 

A post shared by Tejaswini Lonari (@tejaswinilonari)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement