Bigg Boss Marathi 4  च्या घरामध्ये आज (26 ऑक्टोबर) Amruta Fadnavis यांची एंट्री होणार आहे. सध्या बिग बॉग मधील घरातील सदस्यांना काही सेलिब्रेटी  भेट देत आहेत त्यामध्ये आज अमृता फडणवीस भेटीला येणार आहेत. जारी करण्यात आलेल्या प्रोमो मध्ये त्या बिग बॉसच्या घरावर भाळल्या आहेत आणि शक्य असतं तर बाहेरच पडली नसती अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पहा प्रोमो

 

View this post on Instagram

 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)