बालिका वधू फेम अभिनेत्री Avika Gor ने बॉयफ्रेंड Milind Chandwani सोबत साखरपूडा उरकला आहे. 2020 मध्ये अविकाने बॉयफ्रेंड बद्दल खुलासा केला होता. मागील 5 वर्ष रिलेशनशीप मध्ये असलेल्या या जोडप्याने आता साखरपुडा केला आहे. मिलिंद कलाक्षेत्रामधील नाही. हैदराबाद मध्ये त्यांची ओळखीच्या मित्राच्या पार्टीमध्ये भेट झाली होती. अविकाने इंस्टाग्राम वर फोटो शेअर करत त्यांच्या साखरपुड्याची  माहिती दिली आहे. Avika Gor Hot Photos: 'बालिका वधु' फेम आनंदी म्हणजे 'अविका गोर'मध्ये झाला आहे मोठा बदल; Sizzling फोटो पाहून ओळखणेही कठीण.  

अविका गौर चा साखरपूडा

 

View this post on Instagram

 

A post shared by Avika Gor (@avikagor)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)