Bigg Boss 16: Abdu Rozik सलमान खान च्या बिग बॉस 16 चा पहिला स्पर्धक
Abdu Rozik याने सलमाकेलेआन सोबत त्याच्या आगामी बॉलिवूड सिनेमामध्येही काम केले आहे.
Abdu Rozik हा युट्युबर सलमान खानचा आगामी रिअॅलिटी शो बिग बॉस 16 चा पहिला स्पर्धक ठरला आहे. या शो साठी झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सलमान खान सोबत एकत्र येऊन त्याने माहिती दिली आहे. यावेळी त्याने सलमानच्या 'दिल दिवाना..' गाण्याच्या काही ओळी देखील गायल्या. अब्दू हा ताजिक गायक आहे. त्याच्या खास अंदाजातील रॅप सॉन्ग्स मुळे जगात त्याची ओळख आहे. Abdu Rozik च्या गाण्यावर IIFA 2022 च्या बॅकस्टेज मध्ये Salman Khan ही झाला फिदा; पहा त्यांच्या Cutest Video!
पहा एंट्री
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 28, 2022 09:24 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

