Tripti Dimri Hot Pics: काळ्या गाऊनमध्ये तृप्ती डिमरीने इंस्टाग्रामवर घातला धुमाकूळ , पाहा तिचे मनमोहक फोटो

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये तृप्ती दिमरी काळ्या स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. गाऊन तिच्यावर चांगला दिसत आहे, पाहा पोस्ट

Tripti Dimri Hot Pics: काळ्या गाऊनमध्ये तृप्ती डिमरीने इंस्टाग्रामवर घातला धुमाकूळ , पाहा तिचे मनमोहक फोटो
Tripti Dimri Hot Pics

Tripti Dimri Hot Pics: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. अलीकडेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये तृप्ती दिमरी काळ्या स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे. गाऊन तिच्यावर चांगला दिसत आहे.  स्लिटमुळे आणखी आकर्षक दिसत आहे. तिने हलका मेकअप केला आहे, जो नैसर्गिक दिसत असुन  हायलाइट करत आहे. तृप्ती डिमरीच्या सौंदर्याचे चाहते अनेक कमेंट्स करत आहेत. काही जण म्हणतात की, काळा रंग तृप्ती डिमरीला खूप चांगला शोभतो, तर काहींनी तिच्या हॉट लूकची प्रशंसा केली. तृप्ती डिमरीला  ॲनिमल या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली हे विशेष. संदीप रेड्डी वंगा यांच्या या चित्रपटात तृप्ती रणबीर कपूरसोबत दिसली होती.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Triptii Dimri (@tripti_dimri)

 

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 07, 2024 04:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).