The Trail Scene: द ट्रायल मधील काजोलचा किसींग सीन होतोय व्हायरल; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क (Watch Video)

काजोल गेल्या 31 वर्ष चित्रपट सुष्टीत काम करते. दरम्यान तीनं या कारर्किदत कोणतेही ऑनस्क्रिन कीसीग केलं नव्हत. मात्र या वेबसीरीज मध्ये तीनं किसींग केल आहे.

The trail kissing (Photo credit _ twitter)

The Trail Scene: अभिनेत्री काजोल (Kajol) हीचा द ट्रायल (The Trail) या बेबसीरिज मधील एक सीन व्हायरल होत आहे. या सीन साठी काजोलने गेल्या 31 वर्षांपुर्वीचा नियम मोडला आहे. तीनं या बेवसीरिज मधून ओटीटीवर पदार्पण केल आहे. या सीरिज मध्ये तीनं 'ऑनस्क्रिन पहिल्यांदा किस' केले आहे. सध्या सोशल मीडियावर हा सीन तुफान व्हायरल होत आहे.  चित्रपट सुष्टीत तीनं 31 वर्ष नो ऑनस्क्रिन किस ही पॉलिसी ठेवली होती. मात्र या सीरीजसाठी तीनं हा नियम मोडून काढला आहे. या सीरिज मध्ये ती अभिनेता अली खान सोबत झळकली आहे. अली खानला तीनं किस केल्याचा सीन  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

किस करताना दरम्यान सेटवर कोणताही संकोच किंवा लाज वाटली नाही, असे अभिनेता अली खान याने म्हटले आहे. ‘द गुड वाईफ’ या वेब सीरिजचे हे भारतीय व्हर्जन आहे. ‘द ट्रायल’ या वेब सीरिजसोबत काजोलने ओटीटीवर पदार्पण करण्यासोबतच पहिल्यांदाच ऑनस्क्रिन किस केले आहे.

 

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement