Richard Gere Kissing Incident: सत्र न्यायालयाने शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्याचा आदेश ठेवला कायम
अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश मुंबई येथील सत्र न्यायालयाने आज कायम ठेवला.
अभिनेता रिचर्ड गेरे याने 2007 मध्ये राजस्थानमधील एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये सार्वजनिकरित्या चुंबन घेतल्यामुळे दाखल करण्यात आलेल्या अश्लीलतेच्या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दोषमुक्त करण्याचा दंडाधिकारी न्यायालयाचा आदेश मुंबई येथील सत्र न्यायालयाने आज कायम ठेवला. दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाविरुद्धचा फेरविचार अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.सी. जाधव यांनी फेटाळून लावला. सविस्तर ऑर्डर मात्र अद्याप उपलब्ध नाही. हेही वाचा Janhvi Kapoor ने तिरुपतीच्या तिरुमाला बालाजीचे घेतले दर्शन, पाहा व्हिडीओ
Richard Gere kissing incident: A sessions court at Mumbai today upheld a magistrate court’s order discharging actress Shilpa Shetty in an obscenity case filed after actor Richard Gere had publicly kissed her at a promotional event in Rajasthan in 2007.@TheShilpaShetty pic.twitter.com/KNxarya8Tw
— Bar & Bench (@barandbench) April 3, 2023
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement