आमिर खानचा 'Laal Singh Chaddha' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, पुढच्या वर्षी 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर प्रीतम यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
अमीर खानचा (Amir Khan) बहुप्रतीक्षित 'लाल सिंग चड्डा' (Laal Singh Chaddha)' चित्रपटाची तारीख नुकतीच प्रदर्शित करण्यात आली आहे. पुढच्या वर्षी 14 एप्रिल 2022 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्वैत चंदन दिग्दर्शित या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहे. तर प्रीतम यांनी चित्रपटाला संगीत दिले आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Advertisement
Advertisement
Advertisement