Nishi Singh Bhadli Dies: अभिनेत्रीच्या 50 व्या वाढदिवसाच्या दोन दिवसांनी टेलिव्हिजन अभिनेत्री निशी सिंह यांचे झाले निधन
निशी सिंह भादली यांनी 'तेनाली रामा' या मालिकेतही काम केले होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही अतिशय बिकट होती.
'इश्कबाज' आणि 'कुबूल है' सारख्या लोकप्रिय शोची अभिनेत्री निशी सिंह भाडली यांचे रविवारी निधन (Nishi Singh Bhadli Dies) झाले. अभिनेत्री गेल्या चार वर्षांपासून आजारी होती. तर गेल्या दोन वर्षांत त्यांना दोनदा पॅरालिसिसचा झटका आला. दोनच दिवसांपूर्वी 16 सप्टेंबरला अभिनेत्रीचा वाढदिवसही झाला होता. निशी सिंह भादली यांनी 'तेनाली रामा' या मालिकेतही काम केले होते. त्यांची आर्थिक परिस्थितीही अतिशय बिकट होती. दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीने आजारपणाचा खर्च भागवण्यासाठी लोकांची मदतही मागितली होती.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Punjab Beat Rajasthan IPL 2025: पंजाबने राजस्थानला त्यांच्याच घरच्या मैदानावर केले पराभूत, 10 धावांनी जिंकला सामना
राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याचे पाहा Live स्कोरकार्ड
RR vs PBKS, T20 Stats In TATA IPL: आयपीएलच्या इतिहासात राजस्थान विरुद्ध पंजाबची एकमेकांविरुद्धचा अशी आहे कामगिरी, दोन्ही संघांची आकडेवारी एक नजर
Gayatri Hazarika Passes Away: प्रसिद्ध आसामी गायिका गायत्री हजारिका यांचे कर्करोगाने निधन; 44 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Advertisement
Advertisement
Advertisement