Bad Cop Teaser: बहुप्रतिक्षित 'बॅड कॉप'चा टीझर रिलीज, लवकरच वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला
बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'बॅड कॉप'चा टीझर रिलीज झाला आहे. ही सिरीज तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या सिरीजमध्ये गुलशन देवय्या आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत आहेत.
Bad Cop Teaser: बहुप्रतिक्षित वेब सिरीज 'बॅड कॉप'चा टीझर रिलीज झाला आहे. ही सिरीज तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे. या सिरीजमध्ये गुलशन देवय्या आणि अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत आहेत. ही सिरीज थ्रीलर असणार आहे. टीझरमध्ये गुलशन देवैयाला एका पोलिसाच्या वेशात झळकले आहे. ते आपल्या कामाशी अत्यंत प्रामाणिक आहे. त्याच वेळी, अनुराग कश्यप एका नकारात्मक भूमिकेत आहे जो काही मोठ्या कटात सामील असल्याचे दिसते. टीझरमध्ये भरपूर ॲक्शन आणि सस्पेन्स आहे ज्यामुळे प्रेक्षकांच्या उत्सुकता वाढली आहे. सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही. (हेही वाचा- जून महिन्यात ओटीटीवर रिलीज होणार 'या' वेब सीरीज, प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाचा तडका
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Team India 2025 Schedule: टीम इंडिया यावर्षी भिडणार 'या' संघांसोबत, जाणून घ्या 'मेन इन ब्लू' चे कसे असेल वेळापत्रक
Advertisement
Advertisement
Advertisement