Teaser Of Razakars Is Out: अंगाला काटा आणणारा रझाकर चित्रपटाचा टीझर आउट, टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा

अंगावर काटा आणणारा रझाकांर चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Teaser Of Razakars Is Out: अंगाला काटा आणणारा रझाकर चित्रपटाचा टीझर आउट, टीझर पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा
Razakar movie (Photo credit - Twiiter)

Teaser Of Razakars Is Out:  अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपली. रझाकर (Razakar) चित्रपटाचा टीझर (Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रझाकारांनी केलेल्या हिंदू नरसंहारावर आधारित चित्रपट आहे. या चित्रपटात निजामाच्या खाजगी सैन्याच्या रझाकारांच्या अत्याचाराची अकथित कथा दाखवण्यात आली आहे. त्यांनी महिलांना लुटले,  लैंगिक छळ, अत्याचार,  बलात्कार केले. असा इतिहास जो कधीही न सांगितला गेला होता. तो आता चित्रपटाच्या रुपानं  झळकणार आहे.  महाराष्ट्रातील विर्दभातील काही भागात घुसखोरी केली. लुटपाट करुन कहर केला. नागरिंकाना छळ केला त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण केले. सोशल मीडियावर युजर्सने या टीझरला चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 16, 2023 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).