Tanushree Dutta Files FIR Against Rakhi Sawant: अभिनेत्री तनुश्री दत्ताने राखी सावंत हीच्या विरुद्धात एफाआरआय दाखल केला आहे. दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप केले आहेत. तर तनुश्री दत्ताने आता राखी सावंतची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब केला आहे. अभिनेत्रीने राखीविरोधात ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये " विविध कारणांसाठी अनेक दंड संहिता जोडल्या गेल्या आहेत." तनुश्री पुढे म्हणाली की, तिने माझ्याविरोधात दिलेल्या प्रत्येक वक्तव्याची आम्ही नोंद केली आहे. यावेळी तिला सोडणार नाही. आता प्रक्रिया सुरू झाली आहे, ते लवकरच कारवाई करतील. तनुश्री दत्ताने अभिनेत्री राखी सावंतवर मानसिक आघात केल्याचा आरोप केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by FilmyKalakar (@filmykalakar)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)