Amitabh Bachchan यांच्या बंगल्यात कोरोनाचा शिरकाव; एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची BMC ची माहिती

बीग बींच्या 'जलसा' बंगल्यावर एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे.

Amitabh Bachchan (Photo Credits: Facebook)

अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' बंगल्यावर एका कर्मचार्‍याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तो asymptomatic असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेने दिली आहे. मागील कोरोना लाटेमध्ये बिग बी, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, आराध्या यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement