T20 World Cup:अभिनेता नकुल मेहतासह बडे अच्छे लगते हैं 2 च्या टीमने भारताचा पराभव झाल्यानंतर व्हिडीओ शेअर करून दिली प्रतिक्रिया, पाहा

बडे अच्छे लगते हैं 2 आणि अभिनेता नकुल मेहताने इंस्टाग्रामवर भारतीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे, पाहा

T20 World Cup: बडे अच्छे लगते हैं 2 अभिनेता नकुल मेहताने इंस्टाग्रामवर भारतीय क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत हरल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्याने पोस्ट  केलेल्या व्हिडिओमध्ये, दिशा परमार आणि मालिकेच्या कलाकारांच्या भावना पाहायला मिळत आहे. 

पाहा व्हिडीओ 

 

View this post on Instagram

 

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement