Sankranti 2022: सुयश टिळक-आयुषी भावे ते सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांनी साजरी केली पहिली संक्रांत; पहा फोटोज
आयुषी भावे-सुयश टिळक, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर, अंकिता लोखंडे यांनी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करत खास फोटो शेअर केले आहेत.
नववर्ष सुरू झाल्यानंतर आता सणांची धामधूम देखील सुरू झाली आहे. इंग्रजी कॅलेंडरनुसार येणार्या पहिल्या महिन्यात 14 जानेवारीला संक्रांत येते आणि त्यानिमित्त संक्रांतीचं हळदी कुंकू कार्यक्रम होतं. दरम्यान नवीन लग्न झालेल्यांसाठी हा सण खास असतो. नवदांमपत्य या निमित्ताने काळे कपडे घालून, हलव्याचे दागिने घालून त्यांचे लाड पुरवून घेतात. लग्नानंतर पहिली पाच वर्ष पाच विशिष्ट वाण लुटण्याची पद्धत असते. मागील वर्षभरात अनेक सेलिब्रिटी देखील लग्नबेडीत अडकली आहे. त्यापैकी आयुषी भावे-सुयश टिळक, सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर, अंकिता लोखंडे यांनी लग्नानंतरची पहिली संक्रांत साजरी करत खास फोटो शेअर केले आहेत.
आयुषी भावे-सुयश टिळक
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर
अंकिता लोखंडे जैन
Tags
Aayushi Bhave
Ankita Lokhande
Haldi Kunku 2022
Haldi Kunku 2022 Dates
Makar Sankranti Haldi Kunku 2022 Dates
Mitali Mayekar
Sankranti 2022
Sankranti 2022 Haldi Kunku
Siddharth Chandekar
Suyash Tilak
अंकिता लोखंडे
आयुषी भावे-सुयश टिळक
काळे कपडे
नवविवाहित स्त्रियांसाठी हलव्याचे दागिने
मकर संक्रांत
मकर संक्रांत 2022
मकर संक्रांत 2022 हळदी कुंकू
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकर यांचे लग्न
हलव्याचे दागिने
हळदी कुंकू
Advertisement
संबंधित बातम्या
Railway Recruitment Board NTPC Exam 2025 Dates Announced: रेल्वे भरती मंडळाच्या एनटीपीसी परीक्षेच्या 2025 च्या तारखा जाहीर
Maharashtra SSC Result 2025 Re-evaluation, Answer Sheet Photocopy, Supplementary Exam Dates: महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्यास गुणपडताळणी, श्रेणी सुधार परीक्षेसाठी कधी पर्यंत कराल अर्ज?
Pandharpur Wari 2025 Sant Tukaram Maharaj Palkhi Time Table: संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा कसा असेल? पहा रिंगण सोहळा, मुक्कामांचा संपूर्ण कार्यक्रम
Mumbai MHADA Lottery 2025: मुंबईकरांसाठी खुशखबर! दिवाळीत निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा, नोंदणी आणि इतर माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement