बॉलिवूडची चार्मिंग अभिनेत्री सनी लिओनी तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. पण तुम्हाला माहीत आहे का की तुमची आवडती स्टार सनी आता सिझलिंग अभिनेत्रीपासून गोंडस डॉक्टर बनली आहे. अभिनेत्री ते डॉक्टर बनलेल्या सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल  होत आहे.  व्हिडिओमध्ये अभिनेत्री सनी लिओनी रुग्णावर डॉक्टर म्हणून उपचार करताना दिसत आहे. हा व्हिडिओ सनी लिओनीच्या शूटिंग सेटवरील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Leone (@sunnyleone)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)